वंदना लुथ्रा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(वंदना लथ्रा या पानावरून पुनर्निर्देशित)


Vandana Luthra (es); Vandana Luthra (co); Vandana Luthra (is); Vandana Luthra (pcd); Vandana Luthra (ro); Vandana Luthra (nap); Vandana Luthra (sv); Vandana Luthra (gsw); Vandana Luthra (eo); Vandana Luthra (cs); Vandana Luthra (bs); Vandana Luthra (an); বন্দনা লুথরা (bn); Vandana Luthra (fr); Vandana Luthra (hr); वंदना लुथ्रा (mr); ବନ୍ଦନା ଲୁଥ୍ରା (or); Vandana Luthra (af); Vandana Luthra (pt-br); Vandana Luthra (sco); Vandana Luthra (lb); Vandana Luthra (nn); Vandana Luthra (nb); Vandana Luthra (en); Vandana Luthra (br); Vandana Luthra (hu); Vandana Luthra (eu); Vandana Luthra (ast); Vandana Luthra (ca); Vandana Luthra (de); Vandana Luthra (lmo); Vandana Luthra (ga); Vandana Luthra (nds-nl); Vandana Luthra (da); Vandana Luthra (rm); فاندانا لوثرا (arz); वन्दना लुथरा (hi); వందన లూత్రా (te); ਵੰਦਨਾ ਲੂਥਰਾ (pa); Vandana Luthra (wa); Vandana Luthra (li); வந்தனா லூத்ரா (ta); Vandana Luthra (it); Vandana Luthra (vls); Vandana Luthra (et); Vandana Luthra (scn); Vandana Luthra (pt); Vandana Luthra (pms); Vandana Luthra (sc); Vandana Luthra (lt); Vandana Luthra (sl); Vandana Luthra (bar); Vandana Luthra (tr); Vandana Luthra (nds); Vandana Luthra (fur); Vandana Luthra (pl); Vandana Luthra (gd); Vandana Luthra (nl); Vandana Luthra (sk); Vandana Luthra (cy); Vandana Luthra (lij); Vandana Luthra (sq); Vandana Luthra (gl); وندنا لوتھرا (ur); Vandana Luthra (vec); Vandana Luthra (fi) भारतीय उद्योजक (mr); भारतीय उद्यमकर्त्ता (hi); భారతీయ పారిశ్రామిక వేత్త (te); ਭਾਰਤੀ ਉੱਦਮੀ (pa); Indian entrepreneur (en); fiontraí Indiach (ga); سيده اعمال من الهند (arz); ଭାରତୀୟ ଉଦ୍ଦ୍ୟୋଗୀ (or)
वंदना लुथ्रा 
भारतीय उद्योजक
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
जन्म तारीखजुलै १२, इ.स. १९५९
नवी दिल्ली
नागरिकत्व
व्यवसाय
  • व्यावसायीक व्यक्ती
पुरस्कार
  • पद्मश्री पुरस्कार व्यापार आणि उद्योग
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

वंदना लुथ्रा यांचा जन्म १२ जुलै १९५९ रोजी झाला . त्या एक भारतीय उद्योजक आणि व्हीएलसीसी हेल्थ केर लिमिटेडचे संस्थापक आहेत. त्या सौंदर्य आणि आरोग्य संघ (आशिया), जीसीसी आणि आफ्रिकेमध्ये प्रतिनिधित्व करत आहे. 'प्रधान मंत्री कौशल्य विकास योजने'अंतर्गत प्रशिक्षण देणारी ही एक संस्था आहे. वंदना लुथ्रा या सौंदर्य आणि निरोगीपणा सेक्टर स्किल कौन्सिल (बी आणि डब्ल्यूएसएससी) या संस्थेेच्या अध्यक्ष आहेत. २०१४मध्ये सौंदर्य आणि कल्याण सेक्टर काऊन्सिलच्या पहिल्या सभापती म्हणून वंदना लुथ्रा यांची नियुक्ती करण्यात आली होती. ही नेमणूक भारत सरकारच्या पाठिंब्याने त्यांला देण्यात आली आहे. त्यांना सौंदर्य उद्योगासाठी कौशल्य प्रशिक्षण देण्यात आले आहे.

प्रारंभिक जीवन आणि शिक्षण[संपादन]

लुथ्रा यांनी सन १९८९मध्ये नवी दिल्लीच्या सफदरजंग डेव्हलपमेंट एरिया येथे सौंदर्य व स्लिमिंग सेवा केंद्र-व्हीएलसीसीची (VLCC)ची स्थापना केली. व्हीएलसीसी (VLCC)ला राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय मान्यता आहे. ही संस्था प्रगत त्वचाविज्ञान आणि सौंदर्यशास्त्र वापरून वजन नियंत्रण आणि सौंदर्यवर्धन कार्यक्रम (त्वचेची, शरीराची व केसांची) काळजी घेण्यासाठीचे उपचार करते. या संस्थेेची स्थापना २०१३ सालच्या सप्टेंबरमध्ये झाली होती. सध्या, तिचे जीएमपी प्रमाणित उत्पादन संयंत्र हरिद्वार, भारत आणि सिंगापूर येथे स्थित आहेत.

कंपनी व्हीएलसीसी (VLCC) पर्सनल केर लिमिटेड आणि सिंगापूरमधील जीव्हीआयजी (GVig) या तिच्या उपकंपन्यांद्वारे त्यांच्या उत्पादनाचे व्यवसाय चालवते या उपकंपन्या १७० प्रकारची घरगुती कामे करतात आणि त्वचेची निगा आणि शरीराची काळजी घेण्यासाठीच्या उत्पादनांची निर्मिती करतात. या उपकंपन्या बाजारपेठेत कारखाने (!!!) व फॉर्टेस्टेड पदार्थांची विक्री करतात.

पूर्ण नावे[संपादन]

B and WSSC - Beauty and Welfare Sector Skill Centre, Sikenderpur Gurgaon (Delhi), Government of India

GMP = Good Manufacturing Practice (regulations promulgated by the US Food and Drug Administration)

GVIg = Global Vantage Innovative Group (सिंगापूर)

JCC = Jewish Community (Sports & Fitness) Center, सिराक्यूज, अमेरिका

VLCC = Vandana Luthra Curls and Curves.