Jump to content

वंचितांचा इतिहास

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

समाजाने ज्यांना सर्व अधिकारांपासून वंचित ठेेवले, उपेक्षित ठेवले; अशा समुहांच्या इतिहासाला " वंचितांचा इतिहास " असे म्हणतात. मार्क्सवादी इतिहासलेखनाच्या परंपरेतून वंचितांचा इतिहास लिहिण्याची परंपरा सुरू झाली. इटालियन तत्त्वज्ञ अँटोनिओ ग्रामची याने इतिहासलेखनाची सुरुवात समाजाच्या तळाशी असलेल्या सर्वसामान्य लोकांपासून करण्याची कल्पना मांडली. भारतात महात्मा फुलेडॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या लेखनात वंचितांच्या इतिहासाचा विचार दिसून येतो. लोकपरंपरा हे वंचितांच्या इतिहासलेखनाचे एक महत्त्वाचे साधन मानले जाते.

मताधिकाराचा हक्क

[संपादन]

[]

  1. ^ The Enlightenment : A Comparative Social History 1721-1794. Bloomsbury Academic. ISBN 978-1-4742-1038-6.