लोनडेपो पार्क
Appearance
लोनडेपो पार्क तथा मार्लिन्स पार्क हे अमेरिकेच्या फ्लोरिडा राज्याील मायामी शहरात असलेले बेसबॉलचे मैदान आहे. मेजर लीग बेसबॉलमधील मायामी मार्लिन्स संघाचे हे घरचे मैदान आहे.[१] या मैदानाला पूर्णपणे छत असून हे पाहिजे तेव्हा उघडता येते.
लोनडेपो पार्क मायामी शहराच्या मध्यवर्ती भागापासून ३ किमी (२ मैल) पश्चिमेस आहे.
संदर्भ
[संपादन]- ^ Tompkins, Wayne (May 24, 2007). "Commissioners OK Plan to Have Marlins Change Name, Spring-Training Site". Miami Today. May 4, 2012 रोजी पाहिले.