Jump to content

टारगेट फील्ड

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
२०१० मध्ये कॅन्सस सिटी रॉयल्स वि मिनेसोटा ट्विन्स सामना

टारगेट फील्ड हे अमेरिकेच्या मिनेसोटाराज्यातील मिनियापोलिस शहरात असलेले बेसबॉल मैदान आहे. याची निर्मिती २०१०मध्ये झाली व हे मैदान मेजर लीग बेसबॉलच्या मिनेसोटा ट्विन्स संघाचे घरचे मैदान आहे.[१]

टारगेट फील्ड आणि बाहेरचे टारगेट फील्ड स्थानक

हे मैदान बेसबॉल शिवाय येथे फुटबॉल, अमेरिकन फुटबॉल, आइस हॉकीचे सामने आणि संगीताच्या मैफिली देखील आयोजित केल्या जातात.

टारगेट फील्ड आणि मिनीयापोलिसचा मध्यवर्ती भाग

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ "Minnesota Twins awarded the 2014 All-Star Game". Major League Baseball Advanced Media. August 29, 2012. September 18, 2012 रोजी पाहिले.
ओरियोल पार्क ऍट कॅम्डेन यार्ड्स फेनवे पार्क यांकी स्टेडियम ट्रॉपिकाना फील्ड
रॉजर्स सेंटर गॅरंटीड रेट फील्ड प्रोग्रेसिव्ह फील्ड कोमेरिका पार्क
कॉफमन स्टेडियम टारगेट फील्ड एंजेल स्टेडियम ऑफ ऍनाहाइम ओकलंड-अलामेडा काउंटी कॉलिझियम
सेफको फील्ड ग्लोब लाइफ फील्ड ट्रुइस्ट पार्क लोन डेपो पार्क
सिटी फील्ड सिटिझन्स बँक पार्क नॅशनल्स पार्क रिगली फील्ड
ग्रेट अमेरिकन बॉल पार्क मिनिट मेड पार्क अमेरिकन फॅमिली फील्ड पीएनसी पार्क
बुश स्टेडियम चेझ फील्ड कूर्स फील्ड डॉजर स्टेडियम
पेटको पार्क एटी अँड टी पार्क