सिटिझन्स बँक पार्क
Appearance
सिटिझन्स बँक पार्क हे अमेरिकेच्या पेनसिल्व्हेनिया राज्यातील फिलाडेल्फिया शहरात असलेले बेसबॉल मैदान आहे. हे मेजर लीग बेसबॉलच्या फिलाडेल्फिया फिलीझचे घरचे मैदान आहे. याची आसनक्षमता ४२,९०१ इतकी आहे.
या मैदानाला सिटिझन्स फायनान्शियल ग्रुपचे नाव दिलेले आहे.
इतर खेळ
[संपादन]बेसबॉलखेरीज या मैदानावर आइस हॉकीचे सामने होतात आणि संगीतमैफलीही भरवल्या जातात.