Jump to content

लेला फर्नान्देझ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(लेलाह फेर्नांदेझ या पानावरून पुनर्निर्देशित)
लेला ॲनेट फर्नान्देझ
लेला फर्नान्देझ
लेला फर्नान्देझ

२०२१मध्ये खेळत असताना फर्नान्देझ]]
देश कॅनडा ध्वज कॅनडा
वास्तव्य बॉइन्टन बीच, फ्लोरिडा, अमेरिका
जन्म ६ सप्टेंबर, २००२ (2002-09-06) (वय: २२)
माँत्रिआल, क्वेबेक, कॅनडा
उंची १.६८ मी (५ फूट ६ इंच)
सुरुवात २०१९
शैली डाव्या हाताने
बक्षिस मिळकत $२०,३६,७७२
एकेरी
प्रदर्शन 188–121
क्रमवारीमधील
सर्वोच्च स्थान
क्र. २८ (१२ सप्टेंबर, २०२१)
क्रमवारीमधील सद्य स्थान क्र. २८ (१२ सप्टेंबर, २०२१)
ग्रँड स्लॅम एकेरी
ऑस्ट्रेलियन ओपन पहिली फेरी (२०२०, २०२१)
फ्रेंच ओपन तिसरी फेरी (२०२०)
विंबल्डन पहिली फेरी (२०२१)
यू.एस. ओपन उपविजेती (२०२१)
दुहेरी
प्रदर्शन 79–54
शेवटचा बदल: १२ सप्टेंबर, २०२१.


लेला ॲनेट फर्नान्देझ (६ सप्टेंबर, २००२:माँत्रिआल, क्वेबेक, कॅनडा - ) हा कॅनडाची टेनिस खेळाडू आहे. ही डावखोरी असून २०२१ यू.एस. ओपनच्या पात्रता फेरीतून पुढे येउन ती अंतिम सामन्यापर्यंत गेली.

खाजगी जीवन

[संपादन]

फर्नान्देझचा जन्म कॅनडाच्या माँत्रिआल शहरात झाला. हिचे वडील कोलंबियन तर आई फिलिपिनो आहे. लेलाची लहान बहीण बियांका जोली सुद्धा व्यावसायिक टेनिस खेळाडू आहे.