Jump to content

लॅपटॉप

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
लॅपटॉप
form factor, class of computers, शोध
उपवर्गव्यक्तिगत संगणक, mobile computer, portable computer, consumer electronics संपादन
स्थापना1980s संपादन
Connects withdocking station संपादन
Has characteristicportability संपादन
आकारclamshell design संपादन
WordLift URLhttp://data.thenextweb.com/tnw/entity/laptop संपादन
युनिकोड वर्ण💻, 🖳 संपादन

लॅपटॉप हा संगणकाचा एक सुटसुटीत प्रकार आहे. इतर संगणकांसारखी त्याला पेरीफेरलची (किबोर्ड, माऊस, मॉनिटर इत्यादि) आवश्यकता नसते. लॅपटॉपला बऱ्याचदा नोटबुक देखील म्हणतात. आज, लॅपटॉप सामान्यत: कामावर, शिक्षणात, खेळ, वेब ब्राउझिंगसाठी, वैयक्तिक मल्टीमीडियासाठी आणि सामान्य होम कॉम्प्युटर वापरण्यासारख्या विविध प्रकारच्या क्षेत्रात वापरल्या जातात.