रॅम

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search


Info talk.png
हा लेख/हे पान अवर्गीकृत आहे.
कृपया या लेखाचे/पानाचे वर्गीकरण करण्यास मदत करा जेणेकरून हा लेख/हे पान संबंधित विषयाच्या सूचीमध्ये समाविष्ट होईल. वर्गीकरणानंतर हा संदेश काढून टाकावा अशी विनंती करण्यात येते.


रँडम एकसेस मेमरी अर्थात रॅम हा संगणकाचा माहिती साठवण्याचा एक भाग आहे. हा भाग संगणकामध्ये स्मृती सारखा काम करतो. रँडम एकसेस म्हणजे साठवलेली माहिती कोणत्याही क्रमाशिवाय संगणकाला वापरण्यासाठी उपलब्ध होते. रॅमला पुरवण्यात येणारी उर्जा खंडित केल्यास रॅमवर साठवलेली सर्व माहिती नष्ट होते. याविपरीत हार्ड-डिस्क्, कॉम्पॅक्ट् डिस्क् (CD), डि. व्हि. डि. (DVD) आणि चुम्बकीय फित (Magnetic Tape) यांवर साठवलेली सर्व माहिती कोणताही ऊर्जा पुरवठा नसतांनाही टिकून रहाते, पण त्यांच्या स्मृती स्थळांवर साठवलेली माहिती तांत्रिक् मर्यादेमूळे फक्त एका ठराविक पुर्वनिश्चित् क्रमामध्येच साठवता किंवा उपलब्ध करता येवु शकते.