शोध

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

शोध म्हणजे एक अनन्य किंवा आगळेवेगळे उपकरण,पद्धत किंवा प्रक्रिया आहे.तो म्हणजे एखाद्या यंत्रात किंवा उत्पादनात सुधारणा किंवा एखादी गोष्ट तयार करण्याची अनोखी पद्धत होय. काही शोधांचे एकाधिकार(पेटंट) मिळविल्या जाते.कायदेशीर दृष्ट्या त्याने संशोधकाचे बौद्धिक संपत्तीचा अधिकार राखल्या जातो.देशागणिक पेटंतचे कायदे व नियम बदलतात.पेटंट घेणे बरीच खर्चिक बाब आहे.

शोधाची प्रक्रिया[संपादन]

प्रत्यक्षिक[संपादन]

शोधाचे कारण[संपादन]

संदर्भ[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.Info talk.png
हा लेख/हे पान अवर्गीकृत आहे.
कृपया या लेखाचे/पानाचे वर्गीकरण करण्यास मदत करा जेणेकरून हा लेख/हे पान संबंधित विषयाच्या सूचीमध्ये समाविष्ट होईल. वर्गीकरणानंतर हा संदेश काढून टाकावा अशी विनंती करण्यात येते.


शोध चा अर्थं नवीन माहिती गोळा करणे