लूव्र संग्रहालय

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(लूव्र या पानावरून पुनर्निर्देशित)
लूव्र संग्रहालय

लूव्र (फ्रेंच: Musée du Louvre) हे पॅरिस शहरातील एक ऐतिहासिक व जगप्रसिद्ध संग्रहालय (museum)आहे. याचे अधिकृत नाव भव्य लूव्र असे आहे.

लूव्र जगातील सर्वात मोठ्या व सर्वाधिक भेट दिल्या जाणाऱ्या संग्रहालयांपैकी एक मानले जाते. १० ऑगस्ट १७९३ साली सुरू झालेल्या ह्या लूव्रला दरवर्षी सुमारे ८० लाख पर्यटक भेट देतात.

पॅरिसमध्ये सीन नदीच्या काठी असलेले हे संग्रहालय पॅरिसच्या मुख्य आकर्षणांपैकी एक आहे. येथे ३५,००पेक्षा अधिक प्राचीन व आधुनिक वस्तू दाखवण्यासाठी ठेवलेल्या आहेत. मोनालिसा हे जगप्रसिद्ध तैलचित्र ह्याच संग्रहालयामध्ये प्रदर्शनासाठी ठेवले आहे.

गॅलरी[संपादन]