लुसियस ॲनेयस सेनेका
Jump to navigation
Jump to search

सेनेकाचा प्राचीन पुतळा, बर्लिन संग्रहालय
लुसियस ॲनेयस सेनेका किंवा फक्त सेनेका (इ.स.पू. ४ - इ.स. ६५ ) हा एक रोमन तितिक्षावादी तत्त्वज्ञ, मुत्सद्दी, नाटककार होता. तो सम्राट निरोचा शिक्षक आणि नंतर सल्लागार होता. निरोच्या वधाच्या कटात सामील असल्याच्या आरोपामुळे नंतर त्याला आत्महत्या करायला भाग पाडले गेले असले तरी तो निर्दोष असण्याची शक्यता आहे.[१][२] त्याचे वडील सेनेका थोरले तर भाऊ गॅलियो हे होते.
संदर्भ[संपादन]
बाह्य दुवे[संपादन]
- 'The Latin Library' येथील सेनेकाची लॅटिन मधील पुस्तके
- "Seneca: Letters from a Stoic(सेनेका: तितिक्षावाद्याची पत्रे)" (इंग्रजी भाषेत).
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत