लुसियस ॲनेयस सेनेका

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(लुसियस अॅनेयस सेनेका या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search
सेनेकाचा प्राचीन पुतळा, बर्लिन संग्रहालय
लुसियस ॲनेयस सेनेका

लुसियस ॲनेयस सेनेका किंवा फक्त सेनेका (इ.स.पू. ४ - इ.स. ६५ ) हा एक रोमन तितिक्षावादी तत्त्वज्ञ, मुत्सद्दी, नाटककार होता. तो सम्राट निरोचा शिक्षक आणि नंतर सल्लागार होता. निरोच्या वधाच्या कटात सामील असल्याच्या आरोपामुळे नंतर त्याला आत्महत्या करायला भाग पाडले गेले असले तरी तो निर्दोष असण्याची शक्यता आहे.[१][२] त्याचे वडील सेनेका थोरले तर भाऊ गॅलियो हे होते.

संदर्भ[संपादन]

  1. ^ बन्सन, मॅथ्यू. A Dictionary of the Roman Empire (इंग्रजी भाषेत). p. ३८२.
  2. ^ फिच, जॉन. Seneca(सेनेका) (इंग्रजी भाषेत). p. ३२.

बाह्य दुवे[संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत