लिसा कुड्रो

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

लिसा व्हॅलेरी कुड्रो (३० जुलै, १९६३ - ) ही अमेरिकन अभिनेत्री आहे. हिने फ्रेंड्स या मालिकेत फीबी बुफेची भूमिका केली होती. कुड्रोला सहा एमी पुरस्कार नामांकनांसह एक तर बारा स्क्रीन ॲक्टर्स गिल्ड नामांकनांसह दोन पुरस्कार मिळाले आहेत.