फ्रेंड्स

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Friends
Genre Situation comedy
Created by डेव्हिड क्रेन
मार्टा कॉफमन
Starring जेनिफर ॲनिस्टन
कोर्टनी कॉक्स आर्केट
लिसा कुड्रो
मॅट लब्लांक
मॅथ्यू पेरी
डेव्हिड श्विमर
Opening theme "I'll Be There for You"
by The Rembrandts
Country of origin Flag of the United States अमेरिका
No. of seasons 10
No. of episodes 236 (List of episodes)
Production
Executive
producer(s)
David Crane
Marta Kauffman
Kevin Bright
Adam Chase
Michael Curtis
Greg Malins
Scott Silveri
Shana Goldberg-Meehan
Andrew Reich
Ted Cohen
Location(s) Burbank, California
Running time २०-२२ मिनिटे प्रतिभाग
Production
company(s)
Bright/Kauffman/Crane Productions
Warner Bros. Television
Broadcast
Original channel NBC
Original run September 22, 1994 – May 6, 2004
Chronology
Followed by Joey (2004–2006)
External links
IMDb profile
TV.com summary

फ्रेंड्स ही एक अमेरिकेतील दूरचित्रवाणीवरील विनोदी मालिका आहे. डेव्हीड क्रेन आणि मर्ता काउफमन हे या मालिकेचे निर्माते आहेत. ही मालिका सर्वप्रथम सप्टेंबर २२, १९९४ साली नॅशनल ब्रॉडकास्टिंग चॅनल वाहिनीवर झळकली. न्यू यॉर्क शहरातील मधील मॅनहॅटन भागामध्ये एकत्र राहणारे मित्र आणि एकत्रित राहणीमानाशी निगडीत खर्चांसंबंधांतील त्यांच्या तडजोडी यावर ही मालिका आधारित आहे. ब्राईट / काउफमन / क्रेन निर्मितिसंस्थेने वॉर्नर ब्रदर्स कंपनीबरोबर ही मालिका सहनिर्मित केली. प्रारंभी क्रेन, काउफमन आणि केविन ब्राईट हे कार्यकारी निर्माते होते. नंतरच्या भागांमध्ये ऍडम चेस, माईकेल कर्टिस, ग्रेग मॅलिन्स, स्कॉट सिल्वेरी, शाना गोल्डबर्ग-मीहान, अँड्रिव्ह रेईच आणि टेड कोहेन यांनीदेखील निर्मितीची सूत्रे सांभाळली.

या मालिकेत १० सिझन तर २३६ भाग आहेत. ही मालिका दर गुरूवारी प्रक्षेपित होत असे.

या मालिकेचे शीर्षक गीत याप्रमाणे आहे.

FRIENDS

I'LL BE THERE FOR YOU.

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: