लील ओ.एस.सी.

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(लिली ओ.एस.सी. या पानावरून पुनर्निर्देशित)
लील
LOSC logo
पूर्ण नाव Lille Olympique Sporting Club
Lille Métropole
टोपणनाव Les Dogues (the Mastiffs), LOSC
स्थापना १९४४
मैदान स्ताद लील-मेत्रोपोल
(आसनक्षमता: १८,१८५)
लीग लीग १
यजमान रंग
पाहुणे रंग

लील ओ.एस.सी. हा फ्रान्सच्या लील शहरात स्थित असलेला एक फुटबॉल संघ आहे. ह्या संघाने आजवर तीनवेळा लीग १ अजिंक्यपद पटकावले आहे.


बाह्य दुवे[संपादन]