स्ताद दे रेंस

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
स्ताद दे रेंस
पूर्ण नाव Stade de Reims
स्थापना इ.स. १९३१
मैदान स्ताद ऑगुस्ते देलॉन,
रेंस
(आसनक्षमता: २१,६८४)
लीग लीग १
२०१४-१५ लीग १, १५वा
यजमान रंग
पाहुणे रंग
इतर रंग

स्ताद दे रेंस (फ्रेंच: Stade de Reims) हा फ्रान्सच्या रेंस शहरात स्थित असलेला एक फुटबॉल संघ आहे. १९३१ साली स्थापन झालेला रेंस फ्रान्सच्या लीग १ ह्या सर्वोत्तम लीगमध्ये खेळत आहे. रेंसने आजवर लीग १ स्पर्धा ६ वेळा जिंकली आहे.

बाह्य दुवे[संपादन]