Jump to content

लिन थॉमस

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

डेरिथ लिन थॉमस (२९ सप्टेंबर, १९३९:वेल्स - हयात) ही इंग्लंडचा ध्वज इंग्लंडच्या महिला क्रिकेट संघाकडून १९६६ ते १९७६ दरम्यान १० महिला कसोटी आणि १२ महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू आहे. लीन ने १९८२ महिला क्रिकेट विश्वचषकात आंतरराष्ट्रीय XIतर्फे १२ महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने सुद्धा खेळली आहे.