ला कोरुन्या प्रांत

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ला कोरुन्या
A Coruña
La Coruña
स्पेनचा प्रांत
चिन्ह

ला कोरुन्याचे स्पेन देशाच्या नकाशातील स्थान
ला कोरुन्याचे स्पेन देशामधील स्थान
देश स्पेन ध्वज स्पेन
प्रदेश गालिसिया
मुख्यालय ला कोरुन्या
क्षेत्रफळ ७,९५० चौ. किमी (३,०७० चौ. मैल)
लोकसंख्या ११,४५,४८८
घनता १४४.३ /चौ. किमी (३७४ /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ ES-C

ला कोरुन्या किंवा आ कोरुन्या (स्पॅनिश: La Coruña) हा स्पेन देशाच्या गालिसिया स्वायत्त संघामधील चारपैकी एक प्रांत आहे. हा प्रांत गालिसियाच्या ईशान्य भागात वसला असून त्याच्या उत्तर व पश्चिमेला अटलांटिक महासागर आहे. ला कोरुन्या ह्याच नावाचे शहर ह्या प्रांताची राजधानी आहे. सांतियागो दे कोंपोस्तेला हे गालिसियामधील सर्वात मोठे शहर देखील ह्याच प्रांतामध्ये स्थित आहे.


बाह्य दुवे[संपादन]

साचा:स्पेनचे प्रांत