लवळे (मुळशी)
Appearance
?लवळे महाराष्ट्र • भारत | |
— गाव — | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
जवळचे शहर | मुळशी |
जिल्हा | पुणे जिल्हा |
भाषा | मराठी |
सरपंच | |
बोलीभाषा | |
कोड • आरटीओ कोड |
• एमएच/ |
लवळे हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील एक गाव आहे.
भौगोलिक स्थान
[संपादन]हवामान
[संपादन]येथील सर्वसाधारण हवामान उष्ण व कोरडे आहे. हवामानातील बदलानुसार प्रत्येक वर्षात मुख्यतः तीन ऋतू असतात.मार्च ते मे पर्यंत उन्हाळा, जून ते ऑक्टोबर पर्यंत पावसाळा आणि नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत हिवाळा असतो. हिवाळ्यात शीतल वातावरण असते. तालुक्यातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान १,६२० मिमी पर्यंत असते.
लोकजीवन
[संपादन]बहुतांश लोक ही शेती वरती अवलंबून आहेत,काही विटभट्टी व्यवसायावर अवलंबून आहे.
प्रेक्षणीय स्थळे
[संपादन]रोटमलनाथ मंदिर,मोरया मंदिर
नागरी सुविधा
[संपादन]जवळपासची गावे
[संपादन]नांदे,सुस, पिरंगुट,भूगाव, भुकुम,चांदे