लखीमपूर लोकसभा मतदारसंघ
लखीमपूर हा भारताच्या आसाम राज्यातील १४ लोकसभा मतदारसंघांपैकी एक आहे. ह्यामध्ये धेमाजी व लखीमपूर जिल्ह्यांमधील एकूण ९ विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे.
केंद्रीय क्रीडा मंत्री व भारतीय जनता पक्षाचे नेते सर्बानंद सोनोवाल हे येथील विद्यमान खासदार आहेत.