लक्ष्मीनारायण पांडे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

लक्ष्मीनारायण पांडे (मार्च २८, इ.स. १९२८- हयात) हे भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत. ते इ.स. १९७१, इ.स. १९७७, इ.स. १९८९, इ.स. १९९१, इ.स. १९९६, इ.स. १९९८, इ.स. १९९९ आणि इ.स. २००४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये मध्य प्रदेश राज्यातील मंदसौर लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.