विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
लक्ष्मीनारायण पांडे (मार्च २८, इ.स. १९२८- मे १९, २०१६) हे भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते होते. ते १९७१, १९७७, १९८९, १९९१, १९९६, १९९८, १९९९ आणि २००४च्या लोकसभा निवडणुकांमध्ये मध्य प्रदेश राज्यातील मंदसौर लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.