ऱ्हेन
Appearance
| ऱ्हेन Rennes |
|||
| फ्रान्समधील शहर | |||
|
|||
| देश | |||
| प्रदेश | ब्रत्तान्य | ||
| विभाग | इल-ए-व्हिलेन | ||
| क्षेत्रफळ | ५०.३९ चौ. किमी (१९.४६ चौ. मैल) | ||
| लोकसंख्या | |||
| - शहर | २,०६,२२९ | ||
| - घनता | ४,०९३ /चौ. किमी (१०,६०० /चौ. मैल) | ||
| http://www.rennes.fr/ | |||
ऱ्हेन (फ्रेंच: Rennes; ब्रेतॉन: Roazhon) हे पश्चिम फ्रान्समधील ब्रत्तान्य प्रदेशाची तसेच इल-ए-व्हिलेन विभागाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.
वाहतूक
[संपादन]फ्रान्सच्या दृतगती रेल्वेमार्गांवरील ऱ्हेन हे एक महत्त्वाचे स्थानक आहे. फ्रेंच टी.जी.व्ही.मुळे येथून पॅरिसला दोन तासात पोचता येते. नागरी वाहतूकीसाठी ऱ्हेनमध्ये अद्यवायत बस, शहरी रेल्वे व ट्राम कार्यरत आहेत.
खेळ
[संपादन]फुटबॉल हा येथील सर्वात लोकप्रिय खेळ असून लीग १मध्ये खेळणारा स्ताद ऱ्हेन एफ.सी. हा येथील प्रमुख संघ आहे.
हे सुद्धा पहा
[संपादन]बाह्य दुवे
[संपादन]| विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |
- अधिकृत संकेतस्थळ Archived 2007-06-18 at the वेबॅक मशीन.
विकिव्हॉयेज वरील ऱ्हेन पर्यटन गाईड (इंग्रजी)



