Jump to content

ऱ्हेन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ऱ्हेन
Rennes
फ्रान्समधील शहर


ध्वज
चिन्ह
ऱ्हेन is located in फ्रान्स
ऱ्हेन
ऱ्हेन
ऱ्हेनचे फ्रान्समधील स्थान

गुणक: 48°06′53″N 1°40′46″W / 48.11472°N 1.67944°W / 48.11472; -1.67944

देश फ्रान्स ध्वज फ्रान्स
प्रदेश ब्रत्तान्य
विभाग इल-ए-व्हिलेन
क्षेत्रफळ ५०.३९ चौ. किमी (१९.४६ चौ. मैल)
लोकसंख्या  
  - शहर २,०६,२२९
  - घनता ४,०९३ /चौ. किमी (१०,६०० /चौ. मैल)
http://www.rennes.fr/


ऱ्हेन (फ्रेंच: Rennes; ब्रेतॉन: Roazhon) हे पश्चिम फ्रान्समधील ब्रत्तान्य प्रदेशाची तसेच इल-ए-व्हिलेन विभागाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.

वाहतूक

[संपादन]

फ्रान्सच्या दृतगती रेल्वेमार्गांवरील ऱ्हेन हे एक महत्त्वाचे स्थानक आहे. फ्रेंच टी.जी.व्ही.मुळे येथून पॅरिसला दोन तासात पोचता येते. नागरी वाहतूकीसाठी ऱ्हेनमध्ये अद्यवायत बस, शहरी रेल्वे व ट्राम कार्यरत आहेत.

फुटबॉल हा येथील सर्वात लोकप्रिय खेळ असून लीग १मध्ये खेळणारा स्ताद ऱ्हेन एफ.सी. हा येथील प्रमुख संघ आहे.

हे सुद्धा पहा

[संपादन]

बाह्य दुवे

[संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: