रोहिणी (वनस्पती)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. विविध भाषांमध्ये रोहिणी या वनस्पतीला खालील नावे आहेत -

 • आसामी : गंगाई
 • इंग्रजी : Kamala Tree, Monkey Face Tree
 • उडिया : कमलागुंडी
 • कानडी : केसलाई, रोणती, कनबेला
 • गुजराती : कपिला(कपिलो)
 • तामीळ : कोपिला पोडी(कपिल पोडी), चुवेंगाचारी
 • तेलगू : कुंकुम
 • बंगाली : कमला(कमिलगुडि, कमिल, कमिलगुंडी), रैनी
 • बिहारी : गसरबा, कालुपत्ती
 • मराठी : शेंद्री
 • मल्याळम : कपिला
 • लॅटिन : Mallotus philippensis
 • संस्कृत : कंपिल्लक, सेंदुरी, कामेला
 • हिंदी : कामेला(कवीला, कमीला, कमला, कंपिला, कंबिला), सेंदुरी(सिंधुर), रोहिणी