मलाया (निःसंदिग्धीकरण)
Appearance
(मलाया या पानावरून पुनर्निर्देशित)
मलाया शब्द अनेक अर्थाने वापरला जातो:
भौगोलिक प्रदेश
[संपादन]राजकीय प्रदेश
[संपादन]- ब्रिटिश मलाया (१८वे शतक-१९४६), मलय द्वीपकल्प व आसपासच्या भागातील ब्रिटिशधार्जिणे प्रदेश
- मलय राज्ये, ब्रिटिश मलायातील ब्रिटिशधार्जिणी राज्ये. यात संयुक्त मलय राज्ये व इतर मलय राज्ये असे दोन भाग करतात
- मलय संघराज्य (१९४६-४८) - दुसऱ्या महायुद्धानंतरचे सिंगापूर वगळता ब्रिटिश मलायातील सगळी राज्ये असलेला प्रदेश
- मलय संघराज्य (१९४८-६३) - १९४६-४८ च्या मलय संघराज्याचा पुढील अवतार. १९५७मध्ये याला स्वातंत्र्य मिळाले.
इतर
[संपादन]- मलाया (चित्रपट), जपान्यांच्या आधिपत्याखालील मलायाबद्दलची १९४९चा चित्रपट
- एचएमएस मलाया, रॉयल नेव्हीची क्वीन एलिझाबेथ प्रकारची युद्धनौका
- ऑपरेशन मलाया, स्पेनमधील पोलीस मोहीम
- ऑक्साना मलाया, १९८३मध्ये जन्मलेली मुलगी. ही अगदी लहानपणापासून इतर माणसांपासून जंगली कुत्र्यांच्या संगतीतच वाढली होती
- मलाया (वृत्तपत्र), फिलिपाइन्समधील वृत्तपत्र
- मलायन जमात, केरळमधील आदिवासी जमात