रोस्टोक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
रोस्टोक
Rostock
जर्मनीमधील शहर


ध्वज
चिन्ह
रोस्टोक is located in जर्मनी
रोस्टोक
रोस्टोक
रोस्टोकचे जर्मनीमधील स्थान

गुणक: 54°5′N 12°8′E / 54.083°N 12.133°E / 54.083; 12.133

देश जर्मनी ध्वज जर्मनी
राज्य मेक्लेनबुर्ग-फोरपोमेर्न
क्षेत्रफळ १८१.४४ चौ. किमी (७०.०५ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची ४३ फूट (१३ मी)
लोकसंख्या  (डिसेंबर २०१२)
  - शहर २,०२,८८७
  - घनता १,१०० /चौ. किमी (२,८०० /चौ. मैल)
प्रमाणवेळ मध्य युरोपीय प्रमाणवेळ
http://www.rostock.de


रोस्टोक (जर्मन: Rostock) हे जर्मनी देशाच्या मेक्लेनबुर्ग-फोरपोमेर्न ह्या राज्यातील सर्वात मोठे शहर व बाल्टिक समुद्रावरील एक बंदर आहे. मध्य युगीन काळात रोस्टोक हान्से संघामधील एक महत्त्वाचे शहर होते. येथील १४१९ साली स्थापन झालेले रोस्टोक विद्यापीठ जगातील सर्वात जुन्या शैक्षणिक संस्थांपैकी एक मानले जाते.

हे सुद्धा पहा[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: