हान्से

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

हान्से किंवा हान्सेयाटिक लीग हा मध्ययुगातील युरोपीय व्यापारी गटांचे संधान होते. हे संधान आपल्या सदस्यांच्या तांड्यांचे, ते जाणाऱ्या रस्त्यांचे तसेच त्यांच्याशी व्यापार करणाऱ्या शहरांचे रक्षण करीत. हे साधारण इ.स.च्या १३व्या शतकापासून १७व्या शतकापर्यंत अस्तित्त्वात होते.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.