रोवन ॲटकिन्सन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

रोवन सेबास्टियन ॲटकन्सन (६ जानेवारी, इ.स. १९५५ - ) हा इंग्लिश चित्रपट अभिनेता आहे. त्यांचे "Mr.bean" हे विनोदी पात्र खूप प्रसिद्ध आहे.

रोवन ॲटकन्सन