रॉबर्ट हॉफश्टाटर
Appearance
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
रॉबर्ट हॉफश्टाटर | |
रॉबर्ट हॉफश्टाटर | |
पूर्ण नाव | रॉबर्ट हॉफश्टाटर |
जन्म | ५ फेब्रुवारी, इ.स. १९१५ |
मृत्यू | १७ नोव्हेंबर, इ.स. १९९० |
कार्यक्षेत्र | भौतिकशास्त्र |
पुरस्कार | भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक |
रॉबर्ट हॉफश्टाटर (५ फेब्रुवारी, इ.स. १९१५ - १७ नोव्हेंबर, इ.स. १९९०) हे एक अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ होते. यांना रुडॉल्फ मॉसबाउअर यांच्या सोबत १९६१ चे भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक प्रदान केले गेले होते.
जीवन
[संपादन]संशोधन
[संपादन]पुरस्कार
[संपादन]बाह्यदुवे
[संपादन]