Jump to content

रॉबर्ट बर्न्स वुडवर्ड

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
रॉबर्ट बर्न्स वुडवर्ड

रॉबर्ट बर्न्स वुडवर्ड (Vladimir Prelog; १० एप्रिल १९१७, बॉस्टन, मॅसॅच्युसेट्स - ८ जुलै १९७९, केंब्रिज, मॅसेच्युसेट्स) हे एक अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ होते. त्यांच्या जैविक रसायनशास्त्रामधील योगदानासाठी त्यांना १९६५ सालचे रसायनशास्त्रातील नोबेल पारितोषिक मिळाले होते.

मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून पदवी व उच्च शिक्षण मिळवल्यानंतर वुडवर्ड इ.स.१९३७ पासून मृत्यूपर्यंत ते हार्वर्ड विद्यापीठामध्ये प्राध्यापक होते.

बाह्य दुवे[संपादन]