रॉजर मूर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
रॉजर मूर
रॉजर मूर
जन्म रॉजर जॉर्ज मूर
१९ ऑक्टोबर इ.स. १९२७
लंडन, इंग्लंड
मृत्यू २३ मे, २०१७ (वय ८९)
स्वित्झर्लंड
राष्ट्रीयत्व ब्रिटिश
कार्यक्षेत्र सिनेअभिनेता
कारकीर्दीचा काळ इ.स. १९४५ पासुन
भाषा इंग्लिश
प्रमुख चित्रपट जेम्स बाँड पट
वडील जॉर्ज
आई लिली
पत्नी क्रिस्टिना
अधिकृत संकेतस्थळ www.roger-moore.com

रॉजर मूर (जन्म : १४ ऑक्टोबर, इ.स. १९२७; - २३ मे, इ.स. २०१७) हे एक हॉलिवुडचे सुप्रसिद्ध सिनेअभिनेते होते. ते जेम्स बाँडपटांमध्ये हिरो असत. १९७३ ते १९८५ या काळात निघालेल्या ७ चित्रपटांत ते जेम्स बाँड होते.

निधन[संपादन]

अभिनेते रॉजर मूर यांचे कर्करोगाने मंगळवार दिनांक २३ मे इ.स. २०१७ रोजी स्वित्झर्लंड येथे निधन झाले. मृत्यूसमयी ते ८९ वर्षांचे होते. रॉजर यांच्या कुटुंबियांनी मूर यांच्या ट्विटरवरून ही दुःखद बातमी सर्वांसोबत शेअर केली. ‘आम्हाला हे सांगताना दुःख होत आहे की आमच्या वडिलांचं निधन झालं.’ [१]

संदर्भ[संपादन]