ऑक्टोपसी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ऑक्टोपसी
ऑक्टोपसी चित्रपटपटाचे चित्र
दिग्दर्शन जॉन ग्लेन
निर्मिती अलबर्ट ब्रोकोली
प्रमुख कलाकार रॉजर मूर,
संगीत जॉन बारी
देश युनायटेड किंग्डम
भाषा [[इंग्रजी भाषा|इंग्रजी]]
प्रदर्शित [[वर्ग:इ.स. १९८३ मधील चित्रपट|६ जून, इ.स. १९८३]]
अवधी १३१ मिनीटे
निर्मिती खर्च २७.५ दशलक्ष डॉलर
एकूण उत्पन्न १८७.५ दशलक्ष डॉलर

ऑक्टोपसी हा इ.स. १९८३ साली प्रदर्शित झालेला एक बाँन्ड चित्रपट असून यातील जेम्स बॉन्डची भूमिका रॉजर मूर यांनी केली आहे. या चित्रपटाचे बरेचसे चित्रीकरण भारतजर्मनीत झाले. कबीर बेदी, टेनिसपटू विजय अमृतराज यांनीही या चित्रपटात काम केले आहे


बाह्य दुवे[संपादन]