विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
रेल्वे गेज
आकारमानानुसार
किमान गेज
15 Inch
381 mm.
(15 Inch)
नॅरो गेज
600 मिमी, २ फूट
597 मिमी 600 मिमी 603 मिमी 610 मिमी
(1 फूट 11+ 1 ⁄ 2 इंच) (1 फूट 11+ 5 ⁄ 8 इंच) (1 फूट 11+ 3 ⁄ 4 इंच) (2 फूट)
750 मिमी, बॉस्नियन गेज, २ फूट ६ इंच, 800 मिमी
750 मिमी 760 मिमी 762 मिमी 800 मिमी
(2 फूट 5+ 1 ⁄ 2 इंच) (2 फूट 5+ 15 ⁄ 16 इंच) (2 फूट 6 इंच) (2 फूट 7+ 1 ⁄ 2 इंच)
स्वीडिश ३ फुटी, 900 मिमी, 3 फूट
891 मिमी 900 मिमी 914 मिमी
(2 ft11+ 3 ⁄ 32 इंच) (2 फूट 11+ 7 ⁄ 16 ) (3 फूट)
मीटर गेज
1,000 मिमी
(3 फूट 3+ 3 ⁄ 8 इंच)
३ फूट ६ इंच
1,067 मिमी
(3 फूट 6 इंच)
४ फूट ६ इंच
1,372 मिमी
(4 फूट 6 इंच)
प्रमाण गेज
1,435 मिमी
(4 फूट 8+ 1 ⁄ 2 इंच)
ब्रॉड गेज
रशियन गेज
1,520 मिमी 1,524 मिमी
(4 फूट 11+ 27 ⁄ 32 इंच) (5 फूट)
आयरिश गेज
1,600 मिमी
(5 फूट 3 इंच)
आयबेरियन गेज
1,668 मिमी
(5 फूट 5+ 21 ⁄ 32 इंच)
भारतीय ब्रॉड गेज
1,676 मिमी
(5 फूट 6 इंच)
अमेरिकन ६ फूट गेज
1,829 मिमी
(6 फूट)
ब्रुनेल गेज
2,140 मिमी
(7 फूट 1 ⁄ 4 इंच)
रशियन गेज हा लोहमार्गांवरील अनेक रेल्वे गेजपैकी एक आहे. ह्या गेजमध्ये लोहमार्गाच्या दोन रूळांमधील अंतर १५२० मिमी किंवा ५ फूट इतके असते. ब्रॉड गेजमध्ये गणन्यात येणारा हा गेज प्रामुख्याने रशिया , मंगोलिया , कझाकस्तान , किर्गिझस्तान , ताजिकिस्तान , तुर्कमेनिस्तान , उझबेकिस्तान , आर्मेनिया , अझरबैजान , जॉर्जिया , बेलारूस , मोल्दोव्हा , युक्रेन , एस्टोनिया , लात्व्हिया , लिथुएनिया , व फिनलंड ह्या देशांमध्ये वापरला जातो. ह्यांपैकी बहुतेक सर्व देश भूतपूर्व सोव्हिएत संघाची गणराज्ये होती.
इ.स. १८४० च्या दशकामध्ये रशियन साम्राज्याने मॉस्को-सेंट पीटर्सबर्ग रेल्वेसाठी ५ फूट गेजची निवड केली. त्यानंतर रशिया व भोवतालच्या भागांमध्ये झपाट्याने रेल्वेचे जाळे पसरले. हे सर्व मार्ग रशियन गेज वापरून बांधले गेले. आजच्या घडीला जगभरात रशियन गेजचे एकूण २,२५,००० किमी लांबीचे लोहमार्ग आहेत.