रेणुका यादव

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
रेणुका यादव
वैयक्तिक माहिती
पूर्ण नाव रेणुका यादव
राष्ट्रीयत्व भारतीय
जन्मदिनांक १८ जुलै, इ.स. १९९४
जन्मस्थान छत्तीसगढ, भारत
खेळ
देश भारत
खेळ हॉकी
कामगिरी व किताब
ऑलिंपिक स्तर २०१६ उन्हाळी

रेणुका यादव (१८ जुलै, इ.स. १९९४:छत्तीसगढ, भारत - ) ही भारतीय हॉकी खेळाडू आहे. ही भारताकडून २०१६ उन्हाळी ऑलिंपिकमध्ये खेळली.