रेचल मेगन मार्कल
रेचल मेगन मार्कल (४ ऑगस्ट, १९८१:लॉस एंजेलस काउंटी, कॅलिफोर्निया, अमेरिका - ) ही हॉलिवूडची अभिनेत्री व वेल्सचा युवराज चार्ल्स व डायना यांचा दुसरा पुत्र राजकुमार हॅरीची पत्नी आहे.
बाह्य दुवे[संपादन]
इंटरनेट मूव्ही डेटाबेस वरील रेचल मेगन मार्कल चे पान (इंग्लिश मजकूर)