रूई (राहाता)
Appearance
?रुई महाराष्ट्र • भारत | |
— गाव — | |
| |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
जिल्हा | अहमदनगर |
लोकसंख्या | ५,२११ (२०११) |
कोड • पिन कोड • दूरध्वनी • आरटीओ कोड |
• 423109 • +०२४२३ • MH-१७ (श्रीरामपूर) |
रुई महाराष्ट्राच्या अहमदनगर जिल्ह्यामधील राहाता तालुक्यातील गाव आहे.
स्थान
[संपादन]रुई गाव शिर्डी शहरानजीक वसलेले आहे. पिंपळवाडी, निघोज, सावळीविहीर बुद्रुक, शिंगवे आणि कोकमठाण ही शेजारील गावे आहेत.
लोकसंख्या
[संपादन]गावाची लोकसंख्या ५२११ असुन २६९६ पुरुष आणि २५१५ स्त्रिया आहेत.