रुरकेला

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

रुरकेला हे भारताच्या ओडिशा राज्यातील एक औद्योगिक शहर आहे. येथे स्टील ऑथॉरिटी ऑफ इंडिया ह्या नवरत्न सरकारी कंपनीचा मोठा कारखाना आहे. राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेचा ओरिसामधील कॅम्पस[मराठी शब्द सुचवा] देखील रुरकेला येथे स्थित आहे.