रूपाताई पाटील निलंगेकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(रुपाताई निलंगेकर पाटील या पानावरून पुनर्निर्देशित)
रुपाताई दिलीपराव निलंगेकर पाटील

कार्यकाळ
इ.स. २००४ – इ.स. २००९
मागील शिवराज पाटील
पुढील जयवंत गंगाराम आवळे
मतदारसंघ लातूर

जन्म ४ जून, १९५७ (1957-06-04) (वय: ६६)
घाटबोरुल, बीदर जिल्हा, कर्नाटक
राजकीय पक्ष भारतीय जनता पक्ष
पती स्व.दिलीपराव पाटील
अपत्ये २ मुलगे व १ मुलगी
निवास लातूर
या दिवशी ऑगस्ट ३१, २००८
स्रोत: [http://164.100.47.134/newls/Biography.aspx?mpsno=3997