रुचिता जाधव
Appearance
रुचिता जाधव | |
---|---|
राष्ट्रीयत्व | भारतीय |
पेशा | अभिनेत्री |
प्रसिद्ध कामे | येक नंबर |
धर्म | हिंदू |
रुचिता जाधव ही एक भारतीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी अभिनेत्री आहे जी प्रामुख्याने मराठी चित्रपटात काम करते.[१][२] दूरचित्रवाणीवर तिला लव्ह लग्न लोचा (२०१६) मध्ये काव्या आणि वीर शिवाजी (२०११) मध्ये सोयराबाई भोसलेच्या भूमिकेत ओळखले जाते.
मालिका
[संपादन]- माझिया प्रियाला प्रीत कळेना
- येक नंबर
- लव्ह लग्न लोचा
- वीर शिवाजी
संदर्भ
[संपादन]- ^ "Marathi actress Ruchita Jadhav says Surya will set benchmark in action genre". Free Press Journal (इंग्रजी भाषेत). 2023-05-16 रोजी पाहिले.
- ^ "Ruchita Jadhav". द टाइम्स ऑफ इंडिया (इंग्रजी भाषेत). 2020-12-30. ISSN 0971-8257. 2023-06-25 रोजी पाहिले.