रीळ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

दोरा,कापड, कागद, केबल इत्यादी जास्त लांबीमध्ये लागणार्‍या वस्तु/पदार्थ खराब होउ नयेत म्हणुन ते गुंडाळण्यासाठी तयार करण्यात आलेल्या लाकुड वा धातुपासुन तयार केलेल्या वस्तुस रीळ म्हणतात.इंग्रजी 'यु' हे अक्षर एकमेकावर उलटसुलट ठेवल्यावर होईल अशी याची रचना असते. फिरण्यास सोपे व्हावे म्हणुन त्यास एक अक्ष ठेवला असतो.त्या अक्षावर हे फिरु शकते व उलगडणे वा गुंडाळण्याची क्रिया त्याने सोपी होते.[ चित्र हवे ]