रितू मेनन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

रितू मेनन या भारतीय स्त्रीवादी कार्यकर्त्या आणि प्रकाशिका आहेत. त्यांनी १९८४मध्ये उर्वशी बुटालिया यांसह काली फॉर विमेन ही स्त्रीवादी प्रकाशन संस्था काढली. २००३मध्ये ही संस्था बंद पडल्यावर त्यांनी विमेन अनलिमिटेड ही प्रकाशन संस्था काढली.