रिचर्ड स्टीवन्स

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

रिचर्ड स्टीवन्स (जन्म दिनांक अज्ञात:कॅनडा - हयात) हा कॅनडाचा ध्वज कॅनडाकडून क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. १९८२ आय.सी.सी. चषकात त्याने कॅनडाच्या क्रिकेट संघाचे नेतृत्व केले होते.