रिकी ए. जे. सिंग्कॉन
Appearance
(रिकी एजे सिंग्कॉन या पानावरून पुनर्निर्देशित)
रिकी एजे सिंगकॉन
| लिंग | पुरूष |
|---|---|
| नागरिकत्व | भारत |
| जन्म तारीख | ६ जानेवारी 1972 |
| मृत्यू तारीख | १९ फेब्रुवारी 2026 |
| व्यवसाय | राजकारणी |
| राजकीय पक्षाचा सभासद | व्हॉइस ऑफ द पीपल पार्टी, लोकसभा सदस्य |
रिकी अँड्र्यू जे. सिंककॉन (६ जानेवारी, १९७२ – १९ फेब्रुवारी, २०२६[१][२]) हे मेघालयातील भारतीय राजकारणी होते. ते मेघालय राज्यातील शिलाँग मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे १८ व्या लोकसभेचे सदस्य होते आणि व्हॉइस ऑफ द पीपल पार्टी (VPP) चे नेते होते. ते व्हीपीपीचे सरचिटणीसही होते.[३][४][५]
संदर्भ
[संपादन]- ↑ "Shillong MP Ricky Syngkon collapses while playing futsal; dies". The Times of India. 20 February 2026. 20 February 2026 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 21 February 2026 रोजी पाहिले.
- ↑ "Shillong MP Ricky Andrew J. Syngkon passes away" (इंग्रजी भाषेत). The Hindu. 19 February 2026. 21 February 2026 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 21 February 2026 रोजी पाहिले.
- ↑ "Shillong MP Ricky AJ Syngkon no moreThe Shillong Times" (इंग्रजी भाषेत). 2026-02-19. 2026-02-19 रोजी पाहिले.
- ↑ "Saleng A. Sangma Wins Tura; Ricky AJ Syngkon Secures Shillong Seat In Meghalaya LS Polls". Northeast Today. 4 June 2024.
- ↑ "Meghalaya Election Results 2024 Highlights: BJP-ally NPP loses both seats as INC, VPP register big wins". द हिंदू. 4 June 2024.