राष्ट्रीय महामार्ग २६

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(रा.म. २६ या पानावरून पुनर्निर्देशित)
राष्ट्रीय महामार्ग २६
मार्ग वर्णन
देश भारत ध्वज भारत
लांबी ५५१ किलोमीटर (३४२ मैल)
देखरेख भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण
सुरुवात रायपूर
शेवट नतावल्सा रोड
स्थान
राज्ये छत्तीसगढ, ओडिशा, आंध्र प्रदेश


राष्ट्रीय महामार्ग २६ (National Highway 26) हा भारतामधील एक प्रमुख राष्ट्रीय महामार्ग आहे.