राष्ट्रीय महामार्ग १८ (जुने क्रमांकन)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
राष्ट्रीय महामार्ग १८
मार्ग वर्णन
देश भारत ध्वज भारत
लांबी ३६९ किलोमीटर (२२९ मैल)
देखरेख भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण
सुरुवात कुर्नुल
शेवट चित्तूर
स्थान
राज्ये आंध्र प्रदेश


राष्ट्रीय महामार्ग १८ (National Highway 18) हा भारतामधील एक प्रमुख राष्ट्रीय महामार्ग आहे.