Jump to content

राजसिंह चौधरी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
राजसिंह चौधरी
मानव
लिंगपुरूष संपादन
नागरिकत्वभारत संपादन
जन्म तारीख२३ जुलै 1975 संपादन
जन्मस्थानदार्जीलिंग संपादन
बोलण्याची वा लेखनाची भाषाहिंदी भाषा संपादन
व्यवसायअभिनेता, पटकथाकार, चित्रपट अभिनेता, चित्रपट-दिग्दर्शक, film screenwriter संपादन
कार्य कालावधी (प्रारंभ)2003 संपादन

राजसिंग चौधरी हे भारतीय अभिनेता, पटकथा लेखक आणि चित्रपट दिग्दर्शक आहेत. [][][]

फिल्मोग्राफी

[संपादन]
वर्ष शीर्षक दिग्दर्शक लेखक नोंदी
२००७ नो स्मोकिंग होय
२००९ गुलाल होय
२०१९ द लास्ट चॅप्टर होय होय लघुपट
२०२१ शादिस्थान होय होय डिझ्नी+ हॉटस्टार चित्रपट
२०२२ थार होय होय नेटफ्लिक्स चित्रपट
अभिनय
वर्ष शीर्षक भूमिका नोंदी
२००३ कुछ ना कहो अजय सहगल
२००४ ब्लॅक फ्रायडे मुश्ताक तरानी
२००९ गुलाल दिलीप सिंग
२०१० एक अन्होनी जोसेफ "टायगर" रॉड्रिग्ज
द वेटिंग रूम करण
अंतरद्वंड रघुवीर
२०१८ प्लस मायनस जीत लघुपट

संदर्भ

[संपादन]
  1. Mukherjee, Roshni (5 May 2009). "There's no stopping Raj". द टाइम्स ऑफ इंडिया. 3 November 2012 रोजी मूळ पान पासून संग्रहित.
  2. Jha, Sumit (27 March 2009). "Anurag is more than Godfather to me". द टाइम्स ऑफ इंडिया. 11 August 2011 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 9 April 2009 रोजी पाहिले.
  3. "Raj Singh Chaudhury: Gulaal changed my life". StarBoxOffice.com. 4 April 2009. 2012-02-19 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 9 April 2009 रोजी पाहिले.