कुछ ना कहो

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

कुछना कहो हा २००३मध्ये प्रदर्शित झालेला हिंदी चित्रपट आहे. हा चित्रपट रोहन सिप्पीने दिग्दर्शित केला असून यांत अभिषेक बच्चन, ऐश्वर्या राय आणि अरबाज खान मुख्य भूमिकेत आहे. हा रोमँटिक नाट्यमय चित्रपट ५ सप्टेंबर २००३रोजी प्रदर्शित झाला.