राग दरबारी कानडा
Appearance
हा कानडा रागाचा एक प्रकार आहे.
या रागातली काही मराठी गाणी
[संपादन]- तुज स्वप्नी पाहिले रे गोपाला (भावगीत, कवी/संगीतकार - दत्ता डावजेकर, गायिका - लता मंगेशकर)
- नाट्यगाननिपुण कलावतिची (नाट्यगीत, कवी/संगीतकार - गोविंद बल्लाळ देवल, गायक - मूळ ??, अजित कडकडे, विश्वनाथ बागुल, वगैरे अनेक, नाटक - संगीत संशयकल्लोळ)
- मृगनयना रसिक मोहिनी (नाट्यगीत, कवी/संगीतकार - गोविंद बल्लाळ देवल, गायक - मूळ ??, वसंतराव देशपांडे, वगैरे अनेक, नाटक - संगीत संशयकल्लोळ)
- रजनीनाथ हा नभी उगवला (नाट्यगीत, कवी/संगीतकार - गोविंद बल्लाळ देवल, गायक - छोटा गंधर्व, नाटक - संगीत मृच्छकटिक)
- लपक झपक तू आ रे बदरवा (हिंदी चित्रपट - बूट पाॅलिश, गायक मन्ना डे, संगीतकार शंकर जयकिशन)
- वनी एकटी दमयंती (भावगीत, कवी - गंगाधर महाम्बरे, गायक/संगीतकार - दशरथ पुजारी)
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |