रसेल क्रोव

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
रसेल आयरा क्रोव
जन्म ७ एप्रिल, १९६४ (1964-04-07) (वय: ६०)
वेलिंग्टन, न्यू झीलंड
नातेवाईक जेफ क्रोव, मार्टिन क्रोव


रसेल आयरा क्रोव (७ एप्रिल, १९६४:वेलिंग्टन, न्यू झीलंड - ) इंग्लिश चित्रपट अभिनेता आहे. याचा जन्म न्यू झीलंडमध्ये झाला परंतु पहिली १० वर्षे तो ऑस्ट्रेलियात घालवली आणि वयाच्या २१व्या वर्षांपासून तो तेथे कायमचा आहे. [१] [२] क्रोवला एक अकादमी पुरस्कार, दोन गोल्डन ग्लोब पुरस्कार आणि एक ब्रिटिश अकादमी चित्रपट पुरस्कार यासह विविध पुरस्कार मिळाले आहेत.

१९८१मध्ये रस ले रॉक नावाने रसेल क्रोवचे छायाचित्र
१९९९मध्ये क्रोव

रसेल क्रोव दोन चुलत भाऊ मार्टिन क्रोव आणि जेफ क्रोव न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड राष्ट्रीय क्रिकेट संघाचे नेतृत्व केले. [३]

संदर्भ[संपादन]

  1. ^ Tan, Monica (25 March 2015). "Russell Crowe claims twice denied Australian citizenship: 'It's so, so unreasonable'". The Guardian. London. Archived from the original on 7 June 2021. 27 June 2021 रोजी पाहिले.
  2. ^ Roach, Vicki (26 June 2013). "Oscar-winner Russell Crowe denied Australian citizenship". Courier Mail. Brisbane. Archived from the original on 15 August 2016. 26 June 2013 रोजी पाहिले.
  3. ^ "Inspirational Martin Crowe's eyes on Cricket World Cup". The New Zealand Herald. 7 January 2015. Archived from the original on 16 January 2015. 25 March 2015 रोजी पाहिले.